¡Sorpréndeme!

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर \'तारीख पे तारीख\', सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

2022-11-01 26 Dailymotion

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष बाबत ताणली गेलेली उत्सुकता आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना आपली बाजू लिखीत स्वरुपात सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी पुढे ढकलली. घटनापीठाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील सुनावणी आता चार आठवड्यांनंतर म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी पार पडण्याची शक्यता आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ